Experience of Kohalpur Medical Camp by Aniruddha Foundation
कोल्हापुर मेडिकल कैंप २०१९
Nandai and Suchit Dada at Camp |
हरि ओम
या वर्षी पहिल्यांदा "कोल्हापूर मेडिकल आणि हेल्थ कॅम्प" ला जायची संधी मिळाली.मुंबई वरून नाचत गाजत प्रवास सुरू झाला.पहिले मनात आला की नवीन लोकासोबत कसा होईल.पण ती पण आई ची लेकर,१दिवसात सगळे इतके जवळ आले जणू आपला नवीन परिवार बनला होता.गाडी मध्ये बसल्या पासून तर घरीयेणं पर्यंत प्रत्येक ठिकाणी नंदाई नी आपल्या बाळाला ची जेवणाची काळजी घेतली.आपण सेवे ला जातो आहे असे वाटले नाही . पहिल्या दिवशी कॅम्प वर आम्ही पोहोचलो आणि समोर पाहिलं तर नंदाई आणि दादा स्वागत साठी उभे होते.आपल्या प्रत्येक बाळाला आधी खावून मग सेवेला लागा असे सांगत होते.विजय मंत्रांनी सेवेची सुरुवात झाली आणि बस मध्ये बसून गावा मध्ये वाटपासाठी निघालो.गावा मध्ये गाडी पोहचली आणि छोटी छोटी मुलं बापूचा गजर इतके सुंदर गात होती की त्याचा आई वरचा प्रेम बघुन मी आवक झाले.बापूंनी १३ कलमी योजना सुरू केली पण तिथे गेल्यावर त्याच खर महत्त्व समजलं.जुन कोणासाठी सोनं असू शकतं का?? त्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहून समजलं की जुना ते सोनं ही योजना किती १०८ टके सोन्या सारखीच आहे.
अदभुत अनुभव या पासून सुंदर गोष्ट असूच शकत नाही.आपली जुनी खेळणी पाहून त्या चिमुरडी च्या चेहरा वरचा हसू म्हणजे सगळ्यात सुंदर .सेवा संपली आणि आता चालू झाला सत्संग .एकच्या मागे एक अप्रतिम गाणी आणि गाणी च्या आधी बापू ,नंदाई आणि दादा ला घातलेली साद. नंदाई च surprise आला Pipasa ३ मधला भरघोस मिशा सर्वांचा आवडा त गाणं चालू झालं. एका बाजूला आई दादा आणि एका बाजूला screen वर बापू आणि मध्ये आम्ही सर्व मुलं असा तो अप्रतिम ,अवरणीया भक्तिभाव चैतन्य सोहळा .अस वाटत होते time तिथच थांबावं .दादा ची once more ची demand ... स्वर्गा पेक्षा सुंदर.दुसऱ्या दिवशी तो अफाट जन समूह आणि सर्वात महत्त्वाचे सगळ्यात असणारी शिस्त .छोटी छोटी मुलं ट्रक मधून एकदम खुश आले.त्यांना चप्पल पासून तर dry fruit पर्यंत सगळ मिळालं .मग सवारी निघाली अन्न पूर्ण प्रसादल्यात.तिथे प्रेमा ने प्रत्येकने प्रसाद ग्रहण केलं. त्यांची मेडिकल checkup झाला. आता आई आली मुलांना कड़े.आई च त्यांचा वरचा प्रेम आणि मुलांनाच पण तेवढच आई वरचा प्रेम आणि सोबत त्रिविक्रम गजर ची साथ . *थक्क करणारा असा तो अनुभव* .मेडिकल checkup म्हणजे नुसताच check केला आणि सोडून दिला असा नाही , तर दादा नी प्रत्येक येणारा च इलाज पूर्ण check up पासून तर medicine पर्यंत एकदम systematic आणि आलेला प्रत्येक माणूस पूर्ण बरा होवून जाईल याची दक्षता घेतलेली. X-ray पासून pathology ,medical ,ECG सगळाच सगळा तिथे.प्रेमाने हाथ पकडून आणारे आपले volunteer. सगळा च सगळं अदभुत.
आई आपल्या प्रत्येक बाळावर किती प्रेम करते ते अनुभव मी घेतला.१२ ची वेळ होती .माझी VCC मध्ये सेवा होती .मी सरबत घेवून निघाली.स्टेज वर आई आणि दादा होते.आई चा हातात sun glasses होता .मी मनात म्हणाले आई एकदा तरी glasses घाल. तिला काही काम होते ती आत गेली.मी निराश झाले. ४ वाजता आम्ही जेवण केलं .Plates ठेवायला गेलो आणि अचानक आई मागून आली. आई म्हणाली "हरि ओम बाळा . कौनती सेवा ?? मला काहीच सुचलं नाही.ती म्हणाली drinking water का??? मी फक्त मुंडी हलवून नाही म्हणाले .पुढे गेली आई आणि glasses घालून मागे वळून बाघितल आणि glasses काढले. माझा छोटा स हट्ट आई नी कसा पूर्ण केलं.तिचा एक look सगळ काही सांगून गेल।
प्रराब्ध नुसार जरी आपले बाळ दुर्बल असली तरी आई,दादा आणि बापू आपल्या बाळाला सबळ बनवायला काही काही करू शकतात त्याच हा सुंदर example.
The best management in world is Kohalpur Medical Camp. Hats off to AAI and DADA , Kohalpur volunteers and all volunteers. Beautifully organised camp. There efforts are inmeasurable.Where there are AAI AND DADA are there 108 percent Bapu is there.#KHMC2019 #Aniruddha #AniruddhaFoundation
Love you AAI,DADA and DAD.
AMBADNYA NATHSAMVIDH

Namrataveera Shrishrimal
Aurangabad
Aurangabad
0 Comments