मातृवात्सल्य उपनिषद्- चण्डिका प्रसाद स्तोत्र pdf


मातृवात्सल्य उपनिषद् ग्रंथामध्ये "चतुदश अध्याय "
सप्तम मंगलस्थानावरील चण्डिकेचे मंदिर स्फटिकाने बनलेले आहे ।
ह्या मंगलस्थानास "परशुस्थान" असे म्हणतात ,येथे आदिमातेच्या 'परशू'  ह्या आयुधाचे प्रभावकेंद्र आहे ।
"वि-कृती ,'वि' म्हणजे विरूध्द आणि कृती म्हणजे सहज क्रिया मनुष्याच्या त्रिविध देहात सहजधर्मापेक्षा विरूध्द गोष्ट उत्पन्न होणे।

सद्गुरू दत्तात्रेय व किरातरूद्र ह्यांच्या उपस्थितित परमात्माने गायलेले "चण्डिका प्रसाद स्तोत्र"





हे मित्रानो ! आदिमाता चंडिका काहीही करू शकते। 


0 Comments