मातृवात्सल्य उपनिषद्-क्षमासुगंध प्रार्थना (प्राकृत )


मातृवात्सल्य उपनिषद् ग्रंथामध्ये "सप्तदश अध्याय "

ह्या मंगलस्थानास "घंटास्थान" असे म्हणतात ,येथे आदिमातेच्या 'घंटा '  ह्या आयुधाचे प्रभावकेंद्र आहे ।
 

"हिनास्ति दैत्यतेजांसी स्वनेनापूर्य या जगत | 


सा घंटा पातु नो देवी पापेभ्यो नः सुतानीव || "


"घंटा स्थान आदिमतेने तिच्या घंटेचे ,मानवी मनातील व जीवनातील पापे जालुन नष्ट करणारे प्रभाव केंद्र बनवलेले आहे "





0 Comments