मातृविशवास प्रार्थना (प्राकृत )

मातृवात्सल्य उपनिषद् ग्रंथामध्ये "षोडदश अध्याय "
अष्टम मंगलस्थानावरील चण्डिकेचे मंदिर कमळाच्या पाकळ्यांनीच बनलेले आहे -सुवर्णाचे असूनही गुलाबी रंगाचे।
ह्या मंगलस्थानास "कमलस्थान" असे म्हणतात ,येथे आदिमातेच्या 'कमल'  ह्या आयुधाचे प्रभावकेंद्र आहे ।


मातृविश्वास प्रार्थना सच्च्या मनाने केल्यास धनसंपत्ती,सुखसाधन तसेच कुठल्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक असमर्थताही निश्चितपणे दूर होत असते ।

"माझ्या आदिमातेचे सामथ्यॆ प्रचंड आहे व ती माझ्या साठी काहीही करूँ शकते व म्हणुनच ती मला उचित वेळी सर्वकाही पुरवीत असते व तिचे तीनही चण्डिका पुत्र  हे मला सतत आधार देता असतात"




0 Comments