मातृवात्सल्य उपनिषद्-मधुसप्तकी

मातृवात्सल्य उपनिषद् ग्रंथामध्ये "सहाव्या अध्याय "
व्दितीय मंगलस्थानावरील चण्डिकेचे मंदिर वाहत्या जलाचे बनवलेले आहे ।
ह्या मंगलस्थानास "मधुस्थान" असे म्हणतात ,येथे आदिमातेच्या मधुपात्र  ह्या आयुधाचे प्रभावकेंद्र आहे ।

"मागायचेच तर फक्त आपल्या चण्डिकाकुलाकडेच"

'आपल्याकडे काय कमी आहे ' ह्याचाच विचार करून दुःखी झालेल्या मानवच्या मन भक्तित रमेनासे झाले आणि वृत्राचा प्रभाव अधिकच वाढू लागला।।
ब्रह्मार्षी भृगुंनी सर्वांना आदिमातेची 'श्रीमधुसप्तकी ' प्रार्थना शिकविली।।।

मधुसप्तकी चे सतत नऊ दिवस  पठण केल्यानंतर आदिमाता प्रकट होते आणि  आपल्या मधुपात्रातील थेंब तळ्यात टाकले ।।।

।।।आदिमाच्या मधुपात्रातील मधुबिंधू एकाच वेळेस श्रध्दावानासाठी वरदान तर वृत्रासुरासाठी शार्प बनतो ।।।

2 Comments