।।कलियुग मैं एकही त्राता अनिरूध्द राम रे।।
।।मेरे संग चाले बोले मेरा जग जेठीरे।।
हा गजर चालू झाला आणि माझा बापू धिम्या पावलांनी स्टेज वर आला आणि एकच चैतन्य वातावरणत पसरला
तोच आकाश, तोच स्टेडियम पण आता काहीतरी वेगळं घडत होत ।
*आनंद च आनंद चोहिकडे*
रामो राजमणि सदा विजयते नी कार्यक्रम ची सुरूवात झाली आणि एक एक भक्ति रचना येत गेल्या आणि त्याला साथ best anchors ची ।
Anchor नी दिलेली साद आणि बापूचे स्मित हास्य आणि *सौंदर्याची परिसिमा तू*
गाणं .....त्याचे प्रत्येक बोल ईतके अप्रतिम होते की मन एकदम तृप्त झाले।
फ्लागूनीवीरा आणि संपूर्ण टिमचे management एकदमच झक्कास होते ।
नंतर आले सगल्या चे favourite गाणं *सावला सुंदर* आणि त्यात बापूचे dance वाह शब्दात वर्णू कसा? असा तो क्षण ।
बापू ला स्टेज वर चढयाला पण त्रास होत होता ,पण आपल्या बाळांवरच्या निरपेक्ष प्रेमा साठी तो नाचला एक नाही तर कितीतरी गाण्यावर
हे बघून गहिवरून आले आणि फक्त अनिरूध्दच आहे पूर्ण विश्वामध्ये जो आपल्या
बाळांसाठी काहिहि अगदि काहिहि करू शकतो हे मनात दृढ़ झाले !!!!!!
*"हे अनिरूध्दा तुझ प्रेम कधीच संपणार नाही "*
*"हे अनिरूध्दा तुझ प्रेम कधीच संपणार नाही "*
चल चल जाऊ नारदाच्या गावा ,बापू बापू ऊल्लासे ,भरघोस मिश्या या गाण्यावर
बापू आणि इकडे आम्ही मनसोक्त नाचलो। बापू ची प्रत्येक action ...JUST
AWESOME👌👌👌👌
याला म्हणतात खरं 31st celebration
या सोहला पुढे जगातले सर्व DJ, Livein concert एकदम फिके
बापूचे swag😎 पाहिले का कोणी ???
हो आम्ही पाहिले जेव्हा पौरससिंह नी *दमदार* म्हणटले आणि बापू ची style ,बापूचे dance ,बापू ची action आणि त्यात बापूचे Black suit
अहाहा ईसको बोलते है असली SWAG 😎😎😎😎! मेरे बापू का SWAG☺😍
स्वर्ग कशाला म्हणतात ???
त्याचे सुंदर उत्तर देणारं क्षण जेव्हा सगल्यांनी आपल्या mobile torch ON
केली आणि माझा बापू, माझी आई आणि माझा दादा समोरून आपल्या बाळांना प्रेमाने
बघत होते आणि आपण भर्गलोकात आहोत जिथे फक्त आणि फक्त बापू, आई आणि दादाचे
कधीच न संपणारे प्रेम आहे•• असा तो अप्रतिम क्षण।।
*Digital दिपोत्सव* प्रत्येकाच्या मनातल्या बापूवरच्या प्रेमाच्या camera नी टिपलेला तो क्षण •••
*Golden moment*
बापू नी सांगितले की प्रत्येक आनंद Grab करायला शिका
*हा आनंद माझा आहे कारण हा सच्चिदानंद माझा आहे*
कारण की हा *Dad माझा आहे* या वाक्यावर
बापूचे हास्य आणि नंदाईची Grab it action म्हणजे आहे Golden Moment of the evening.
Promise नंदाई आम्ही बप्पा ला Grab केले आहे आणि त्याच्या
भक्तिभावचैतन्यात नेहमी राहू।। CEO and team ची एक वर्षाची मेहनतीचे श्रेय
म्हणजे या अद्वितीय सोहला।
अंबज्ञ नम्रतावीरा श्रीश्रीमाल
औरंगाबाद ऊपासना केंद्र
#AniruddhaBapu #Aniruddha #BhaktibhavChaitanya
0 Comments